Thursday, 31 March 2016
Monday, 28 March 2016
Sunday, 20 March 2016
Thursday, 17 March 2016
Tuesday, 1 March 2016
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांचे हस्ते धनादेशांचे वाटप
स्वच्छ
भारत अभियानांतर्गत स्वच्छतेविषयक जनजागृतीसाठी नाशिक जिल्हयात विविध प्रकारचे उपक्रम
राबविण्यात येत असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी
आज पहाटे दिंडोरी तालुक्यामधील फोफशी व सोनजांब ग्रामपंचायतींध्ये गेलेल्या गुडमॉनिंक
पथकात सहभागी होवून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यावेळी झालेल्या ग्रामस्थांच्या
बैठकीमध्ये शौचालय बांधलेल्या ग्रामस्थांना प्रोत्साहन अनुदानाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.
Subscribe to:
Posts (Atom)